सेवा सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र किती आहे?www.marathihelp.com

व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना व्यापारी बॅंका, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, नागरी सहकारी पतसंस्था कर्ज पुरवठा करतात. शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 36671 +22