स्थलांतराचे घटक कोणते आहेत?www.marathihelp.com

स्थलांतर ही प्रक्रिया सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक अशा विविध घटकांच्या आंतरक्रियांचा परिपाक असते. स्थलांतरणास पोषक घटक : (१) १९५० मधील डच उत्प्रवासनाच्या बाबतीत सामाजिक व मानसिक घटक आर्थिक घटकांपेक्षा महत्त्वाचे होते. (२) परस्पर देशांच्या सांस्कृतिक संरचनेतील भावनिक ओढ अधिक असल्यास स्थलांतर सुलभ होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 117183 +22