स्वराज्य स्थापनेच्या शिवाजीच्या प्रयत्नांना कोणत्या सरदारांनी विरोध केला?www.marathihelp.com

मुधोळकर बाजी घोरपडे , जावळीचे मोरे , शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकर , संभाजी मोहिते आदी मंडळी.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:10 ( 1 year ago) 5 Answer 64969 +22