स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यात काय फरक आहे?www.marathihelp.com

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू करण्यात आले, त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 99656 +22