स्वातंत्र्य दिन कोण साजरा करत नाही?www.marathihelp.com

युरोपमधील डेन्मार्क देशावर कधीही हल्ला झाला नव्हता किंवा इतर कोणत्याही देशाने त्याच्यावर मक्तेदारी केली नव्हती. त्यामुळे येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. मात्र, येथे दरवर्षी 5 जून रोजी संविधान दिन साजरा केला जातो. याच दिवशी देशात संविधान लागू झाले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 39538 +22