स्वातंत्र्य दिनाच्या निबंधाचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 39550 +22