स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी तयार करण्यात आला?www.marathihelp.com

१७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 111907 +22