हरिजन शब्दाचा अर्थ काय?www.marathihelp.com

'अस्पृश्य' किंवा 'अछूत'सारखे शब्द वापरून माणसांच्या जित्याजागत्या समूहाला वेशीवर उभे करण्याची परंपरा या देशाने अवघ्या काही दशकांपूर्वी अनुभवली. गावकुसाबाहेर टाकल्या गेलेल्या समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून मग महात्मा गांधीनी एका शब्दाची निर्मिती केली. गांधीजींनी शब्द दिला, 'हरिजन'

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 6546 +22