हरित क्रांती इयत्ता 11 म्हणजे काय?www.marathihelp.com

कृषी क्षेत्रात संशोधन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या धोरणाला 'हरित क्रांती' असे म्हणतात.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 11:21 ( 1 year ago) 5 Answer 24996 +22