हरित क्रांतीला कारणीभूत कोणते घटक आहेत?www.marathihelp.com

हरित क्रांतीला कारणीभूत ठरणारे घटक हे आहेत: (i) नवीन कृषी तंत्रज्ञान . (ii) जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित बियाणांचा वापर. (iii) खते आणि कीटकनाशकांचा वापर

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:24 ( 1 year ago) 5 Answer 113077 +22