हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय?www.marathihelp.com

हवा गुणवत्ता निर्देशांक
या निर्देशांकानुसार, जेव्हडा हा निर्देशांक अधिक (500 च्या जवळ) तेवडी प्रदूषण पातळी अधिक असे समजले जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) ने हा हवा गुणवत्ता निर्देशांक IIT-कानपूर आणि काही हवेच्या गुणवत्ता-व्यावसायिक आणि तज्ञांशी सल्लामसलत करून विकसित केला आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:09 ( 1 year ago) 5 Answer 77621 +22