१ जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे?www.marathihelp.com

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3439 +22