१ पूर्ण स्पर्धा म्हणजे काय पूर्ण स्पर्धेची वैशिष्टे स्पष्ट करा?www.marathihelp.com

पूर्ण स्पर्धा म्हणजे ज्या बाजारात एजिनशी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात. अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे मानले जातात. कारण किंमत निश्चिती ही मागणी व पुरवठ्याच्या संतुलनाने किंवा समतोलाने निश्चित होत असते

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 61408 +22