१ राष्ट्र म्हणजे काय ते सांगून राष्ट्रीयत्वाचे आधारभूत घटक सांगा?www.marathihelp.com

एक आधुनिक राजकीय संकल्पना. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे भान ठेवून, त्या परंपरांचे सातत्य राजकीय दृष्टीने म्हणजे राज्याच्या चौकटीत टिकवून ठेवणारा व विशिष्ट भौगोलिक प्रदेशनिष्ठा मनात बाळगणारा लोकसमूह किंवा समाज म्हणजे 'राष्ट्र' असे सामान्यपणे म्हणता येईल

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3192 +22