ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशाची उंची किती?www.marathihelp.com

ॲमेझाॅन ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी व अलिकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक, सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर आहे. यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ॲमेझाॅनला "समुद्रनदी" म्हणतात.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 117525 +22