बातमी महाराष्ट्र राजकारण

अटक करायला गोविंदा काय लादेन आहे का?आशिष शेलार यांचा सवाल

दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदाची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे.या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे.अटक करायला गोविंदा काय लादेन आहे का?असा सवाल आशीष शेलार यांनी केला आहे.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काल दिवसभर गोविंदाना अटक काय, नोटिसा काय,धरपकड काय,बलाचा वापर काय,अटक […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आव्हाड असतील का लिस्टमधले 12 वे खेळांडु? ईडीची नोटिस येणार?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळांडु राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.त्यामुळे ईडीची पुढची नोटिस आवहाडाना येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीची पाहणी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या,मुख्यमंत्र्यांना आमदारांचा घरचा आहेर

खेड पंचायत समितीत शिवसेनेचं बहुमत असतानाही पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे.राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार उत्तर दिले आहे.ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात त्या आमदारांना समजून घ्या,असा सल्ला मोहिते यांनी दिला आहे. मोहिते यांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे बहुमत असून देखील राष्ट्रवादीचा सभापती […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली-चंद्रकांत पाटील

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता नोटिस बजावली.त्यानुसार 11 च्या सुमारास परब ईडी कार्यालयात पोहचले.मात्र परब ईडी कार्यालयात फिरकलेच नाहीत.त्यांना ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे.अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला,मोदींचा परराष्ट्र मंत्रालयाला सल्ला

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन दोन आठवडे झाले आहेत.अमेरिकेन सैन्य माघारी परतले आहे.त्यामुळे आता काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे.अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितिचा विचार करा आणि सर्वात प्रथम भारताचा म्हणजेच आपल्या देशाचा विचार करा मगच योग्य पाऊले उचला.असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये अजून देखील अनेक भारतीय अडकले आहेत.भारतीय […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात -उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-सभारंभाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे.कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही,कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत,त्यांचे पालन करावेच लागेल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.केंद्र सरकारनेही हे सांगितले आहे की सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.राज्य सरकारला काळजी घेण्यास संगितले आहे.माझं काही म्हणण नाही,समजदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पंकजा सध्या काय करतात ? तर हे आहे त्यांचे उत्तर

भाजपा नेत्या पंकजा मुंडे नेहमी चर्चेत असतात.मागील काही दिवसांपासून पंकजा कुठे आहेत?असा सवाल सर्व विचारत आहेत, कारण त्यांची कोठे सभा झाली किंवा कोणत्या कार्यक्रमाला त्या उपस्थितीत दिसल्या नाहीत,त्यामुळे पंकज आहेत तरी कुठे असं विचारलं जात आहे.पंकजा सध्या कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक भूमिकेत व्यस्त नाहीत तर त्या व्यस्त आहेत,त्यांच्या आवडत्या भूमिकेत ती भूमिका म्हणजे आईची भूमिका […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

बाहेर येऊ दे,बोटं छाटणार,राज ठाकरे पुन्हा परप्रांतीयाविरोधात आक्रमक

ठाणे महापालिकेच्या महिल्या अधिकाऱ्यांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे.ठाण्यात परप्रांतीय फेरिवाल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला केला.तो ज्या दिवशी पोलिसांकडून सुटेलत्या दिवशी तो आमच्याकडून मार खाईल.यांची मस्ती उतरविली पाहिजे,यांची सर्व बोटं छाटली पाहिजे,पुन्हा फेरीवाला म्हणून फिरत काम नये. तेव्हा यांना कळेल,यांची हिंमत कशी होते.निषेधाने हे सुधारणारे नाहीत.”आज पकडला उद्या पुन्हा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

रश्मी ठाकरे ते किशोरी पेडणेकर हे आहेत ठाकरे सरकारचे घोटाळे इलेव्हन

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.सोमय्यांनी ठाकरे सरकार संबंधी 11 जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहे.यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापसून ते अगदी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत. शिवसेना आमदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

म्हणून राणे पोलिसांसमोर आज हजर झाले नाहीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलिस आधीक्षकांच्या कार्यालयात हजत राहू शकले नाहीत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांना पोलीसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राणे यांचे वकील संदेश चिकणे यांच्यावतीने स्थानिक गुन्हे शाखेने निरीक्षक दयानंद गावडे यांच्या कार्यालयात हजर झाले,त्यांनी पोलिसांना सांगितले राणे यांना बरे वाटत नसल्याने ते येऊ शकत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था- नाना पटोले

मंदिर सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे.पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा मासा तडफडतो तसा भाजपा तडफडत आहे.नान पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला,तेव्हा ते बोलत होते.सत्तेतून बाहेर पडल्यापासून भाजपा कासावीस झाले आहे. त्यामुळे ते अनेक प्रयत्न करत आहेत.फडणवीस यांनी 15 ऑगस्टला मंत्रालयांवर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राजीव यांची क्षणाक्षणाला आठवण येते ,उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.निवडीनंतर प्रज्ञा राजीव यांच्या आठवणीने भावुक झाल्या. या अगोदर मी आणि राजीव हिंगोलीमध्ये एकत्र काम करायचो,पण आता मी एकटी पडली आहे.राजीव यांची मला क्षणा-क्षणाला आठवण येते.मिळालेली संधी फार मोठी आहे.कामाला […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राणेंच्या घराबाहेर आंदोलनात अग्रेसर असलेल्या मोहसीन शेखला सेनेकडून मिळाले हे बक्षीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्रयाबद्दल बोललेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती.शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते.राज्यभरात त्यांनी आंदोलने केली.यामध्ये जूहूमधील आंदोलन सर्वाधिक चर्चेले गेले.नारायण राणे यांचे एक निवासस्थान जुहूमध्ये देखील आहे.तेथील त्यांच्या बंगल्या बाहेर सेनेने एक आंदोलन केले होते.या आंदोलनात सर्वात अग्रेसर होता मोहसीन शेख.मोहसीनने त्या दिवही अक्षरक्षा कपडे फाटे पर्यंत मारले होते. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महत्वाची बातमी -केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचंड चर्चेत आहेत.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.त्यांतर संपूर्ण महाराष्ट्रात दोन गट पडले होते.राणे समर्थक आणि सेना समर्थक यांनी प्रचंड गोंधळ केला. राणे यांना अटक देखील करण्यात आले होते.त्या नंतर त्यांना अवघ्या काही तासात जामीन देखील मिळाला होता.या कारवाई दरम्यान नारायण […]

काम-धंदा बातमी महाराष्ट्र

राज्यांत आता क्लास वन अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबालाही मिळणार नोकरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने आज पुन्हा एकदा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क आणि गट डच्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी दिली जाते.मात्र मागील काही दिवसांपासून एक मागणी फार जोर धरत होती.ती मागणी अशी होती की , गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

भाजप-सेनेच्या भांडणात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघतात -सदाभाऊ खोत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई नंतर महाराष्ट्रात एकच गदारोळ माजला आहे.सर्व राजकीय पार्ट्या एकमेकांवर आरोप करत आहेत.रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील जोरदार टीका केली आहे. भाजप आणि सेनेचे भांडण लागले आहे,कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी हे त्यांची कोल्हाप्रमाणे मजा बघत आहेत.भाजप-सेना एकत्र येऊ […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

काहींच राजकीय पर्यटन सुरू झाले आहे,जुने व्हायरस परत आले आहेत,त्यांचा बंदोबस्त करायचाय

कोरोना आणि लॉकडाऊनचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.सध्या राज्यांत काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे.असं सांगताना जुने व्हायरस परत आले आहेत. या व्हायरसचा बंदबस्त करावा लागेल.असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.सर्वांना फिरणं आवडतं.काही जणांचं राजकीय पर्यटन असतं.इथून तिथे,तिथून इथे काहीजण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांना कानशिलात मारली तरी देखील त्यांनी संयम पाळला पण..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तीने लगावली होती,तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तीला माफ केले.पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहून देखील शिवसेनेला कळत नाही का?असा सवाल भाजप नेते आशीष शेलार यांनी केला आहे.आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन,शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली,त्यावेळी शरद पवार यांनी संयम पाळून त्या व्यक्तीला […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी अमित शाहांचा फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर भाजपाचे सर्व प्रमुख नेते आता नारायण राणे यांना फोन करून त्यांची विचारपूस करत आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नारायण राणे यांना नुकताच फोन करून त्यांची माहीत घेतली आहे.अमित शहा यांनी नारायण राणे यांना पोलिस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशील  […]

गुन्हा देश बातमी राजकारण

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही केलं होतं पोलिसांनी अटक…

देशाचे माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री व राजीव गांधी यांच्या काळात त्यांचे विश्वासू सहकारी पी चिदंबरम यांनी त्यांच्याकार्यकाळात खूप चांगली काम केली असं सांगण्यात येत होतं. त्यांनी सादर केलेल्या १९९७ च्या अर्थसंकल्पाला जगभरातील सर्व स्तरांवरून वाहवा करण्यात आली होती. २००४ ते २०१४ या काळात चिदंबरम सत्तेच्या केंद्रस्थानी होते. उत्कृष्ट मंत्री म्हणून त्यांच्याकडे सारा देश पाहत होता […]

कोकण बातमी महाराष्ट्र राजकारण

नारायण राणेंचा खरा संघर्ष शिवसेनेसोबत नाही तर या कुटुंबासोबत…

शाखाप्रमुख ते आता केंद्रीयमंत्री असा प्रवास असणारे नारायण राणे हे महाराष्ट्रात कायम चर्चेत असणारे नेते आहेत. त्यांना राजकीय जीवनात कायमच संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. पहिल्यांदा शिवसेना पक्षामध्ये नंतर काँग्रेस मध्ये आणि नाईक कुटुंबाशी त्यांचा संघर्ष हा कायमच ठरलेला आहे. श्रीधर नाईक हे काँग्रेस चे युवा नेतृत्व जे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना जवळ घेत होतं […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कॉंग्रेसचा मुंबईसाठी मेगा प्लॅन,रितेशच्या नावाची महापौरपदासाठी चर्चा

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत.बीएम इलेक्शनसाठी कॉंग्रेस ने एकला चलो रे चा नारा दिला आहे.कॉंग्रेसने महापौरपदासाठी जोरदार मोर्चाबांधणी केली आहे.मुंबई निवडणुकीत यंदा कॉंग्रेस सिनेअभिनेत्यांना प्राधान्य देणार आहे.मुंबई महापौर पदासाठी बॉलीवुडमध्ये नाव कमावलेला अभिनेता रितेश देशमुख यास उतरविण्याचा विचार कॉंग्रेस करत आहे. या बरोबरच मॉडेल अभिनेता मिलिंद सोमन या बरोबरच […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

संसर्ग हाताबाहेर गेला तर.. अजित पवारांनी व्यक्त केली चिंता

महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, डेल्टा प्लस विषाणु घातक आणि वेगाने पसरणारा आहे हे सगळे सांगितले जात असतांना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणाने, घरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम  आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  केले. त्यांनी  आज  शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे, हे देखील स्पष्ट केले. आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कोविड काळातील टोपेंचे काम कौतुकास्पद -सुप्रिया सुळे

राज्यांत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला तोंड देताना राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिकाअत्यंत महत्वाची मानली गेली. कोरोना काळात राजेश टोपे यांच्या कामाचे कौतुक विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केले आहे. या दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे […]

देश बातमी ब्लॉग राजकारण

कल्याणसिंह यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात तिरंग्यावर भाजपा चा झेंडा ठेवल्यामुळे चिघळला वाद…

उत्तरप्रदेश चे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंहजी यांचं दुःखद निधन झालं यावेळी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उत्तरप्रदेश तसेच पूर्ण भारतभरातून भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कल्याणसिंह यांचं पार्थिव तिरंग्यामध्ये गुंढाळून दर्शनासाठी ठेवलं होतं. नड्डा हे दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी तिरंगा झेंड्यावर भारतीय जनता पार्टी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय?जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरून मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला थेट इशारा

मेहबूबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हवाल देत मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे.शेजारील देशांत पाहा कशाप्रकारे शक्तिशाली अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं. असंही त्या म्हणाल्या आहेत,तसेच जम्मू- काश्मीर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिलेली आहे. मेहबूबा मुफ्ती एका व्यासपीठावरून जाहीरपणे बोलतात. म्हणाल्या की मी वारंवार सांगत आहे की […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा -नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे.या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचं म्हटलं जात आहे.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले आहोत. मी मोदी,अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे.त्यांनी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तर राज्यांत पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करू- उद्धव ठाकरे

राज्यांतील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.तसेच लासिकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे.असं असलं तरी करोनाचा धोका काही टळलेला नाही.त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे.शाळा,कॉलेज सुरू करण्यासाठी देखील सरकार सावध पावलं उचलत आहे. अर्थचक्र सुरळीतपणे राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत.हे विसरू नका.नागरिकांनी कोणत्याही आमिष आणि चिथावणी यांना […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आता खुर्ची दिसत नाही,तरीही आपण एकत्र आहोत. जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हाही आपण एकत्रं राहिलं पाहिजे,उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधीशी चर्चा

कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधला.या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधला आता खुर्ची दिसत नाही,तरीही आपण एकत्र आहोत.जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हाही आपण एकत्र असू असं सोनिया यांना सांगितलं.सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती.यामध्ये देशांतील सर्व विरोधी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

रावसाहेब दानवे आणि कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा MIMची मागणी

भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.भाजपच्या जनशीर्वाद यात्रेतील कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी […]

इतर बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

आमदारांनी घेतले ‘२२२४’ ‘कुपोषित बालकांना’ दत्तक…

नवीन अहवालानुसार मुंबई मध्ये ८००० कुपोषित मुले आहेत मुलांच्या घरीही परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या आरोग्याचाही सुधारणा होत नाही. त्यातच एक चांगली बातमी म्हणजे त्या ८००० पैकी २२२४ मुलांना काँग्रेस ने दत्तक घेतले आहे आणि त्यांना पूर्णपणे निरोगी करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप हे बोलताना म्हणाले कि सध्याची परिस्थिती पाहता […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अशोकराव,आम्ही सुद्धा ९६ टक्केवाले,संभाजीराजेंचा हल्लाबोल

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना कॉंग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे.राज्यांत अनेक जिल्ह्यात आंदोलने झाली,त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून त्यांचा पाठिंबा दर्शविला आहे.नांदेडचे पालकमंत्री कोठे आहेत?अशोक चव्हाण दिल्लीत सर्वांना भेटले,पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. असा घणाघात संभाजीराजे यांनी केला आहे.अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

गोपीनाथ मुंडे नसते तर पारावार हरिपाठ करत बसलो असतो -रावसाहेब दानवे

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर जवखेड्याच्या पारावर बसून हरिपाठ करत बसलो असतो,असं केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हे उद्धार काढले.गेली ३५ वर्ष या जिल्ह्यातील लोकांनी आमदार,खासदार केलं.तुम्ही मला आमदार,खासदार केलं नसतं तर मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो का? मी कोयला मंत्री झालो असतो का?मी काय ग्राहक संरक्षण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला,देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. शिवसेनेच्या नेत्या […]