इतर बातमी महाराष्ट्र

उघडा दार उद्धवा आता मंदिरांसाठी,मनसेआक्रमक

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपाने केलेल्या शंखानाद आंदोलना नंतर आता आता मनसे देखील मंदिरे सुरू व्हावीत यासाठी रस्त्यांवर उतरली आहे.पुण्यात आज मनसे तर्फे तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोन करण्यात आले. जनआशीर्वाद यात्रा मेळावे,हे सर्व चालत पण सण-उत्सव म्हटलं की कोरोनाची कारणे दिली जातात.कठोर निर्बंध,लॉकडाऊन आवडे सर्वांना अशी राज्य सरकारची स्थिती आहे.अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंचा मंत्रालयातील 300 पॉवरफूल अधिकाऱ्यांना जोर का झटका..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कारवाईची सध्या संपूर्ण मंत्रालयात जोरदार चर्चा होत आहे.इतक्या वर्षात महाराष्ट्राला अनेक चांगले मुख्यमंत्री लाभले पण त्यांना देखील काही गोष्टी बदलणे जमले नाही पण उद्धव ठाकरे यांनी मात्र एक नवीन इतिहास स्वताच्या नावावर लिहिला आहे.मंत्रालयात अनेक मोठे अधिकारी वर्षानुवर्ष एकाच विभागात काम करतात. त्यांची जर बदली करण्याचा प्रयत्न केला गेला तर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात -उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-सभारंभाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे.कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही,कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत,त्यांचे पालन करावेच लागेल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.केंद्र सरकारनेही हे सांगितले आहे की सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.राज्य सरकारला काळजी घेण्यास संगितले आहे.माझं काही म्हणण नाही,समजदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे सत्तेत आल्यापासून हिंदू हा शब्द विसरले आहेत का?मनसेचा सवाल

करोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.मनसेने मात्र ठाण्यात आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे.यासाठी मनसेने आंदोलन देखील सुरू केले आहे.ठाण्यातील भगवती मैदान येथे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आंदोलना  करता बसले आहेत. आम्ही नियमांचे पालन करतो पण आम्हाला उत्सव साजरा करू दया,अशी मागणी मनसेने केली आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव […]

इतर

ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?

राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे ठाकरे सरकारकडून मुंबई,पुणे,कोल्हापूर यांच्यासह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलेले जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत.मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही,तोवर निवडणुका घेऊ नयेत असा दबाव आहे. त्यामुळे आगामी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

काहींच राजकीय पर्यटन सुरू झाले आहे,जुने व्हायरस परत आले आहेत,त्यांचा बंदोबस्त करायचाय

कोरोना आणि लॉकडाऊनचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.सध्या राज्यांत काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे.असं सांगताना जुने व्हायरस परत आले आहेत. या व्हायरसचा बंदबस्त करावा लागेल.असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.सर्वांना फिरणं आवडतं.काही जणांचं राजकीय पर्यटन असतं.इथून तिथे,तिथून इथे काहीजण […]

इतर

राणेंचा बीपी वाढला,डॉक्टरांचा सल्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपा र्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे,मात्र अटकेनंतर आता नारायण राणे यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे.त्यांची प्रकृती बिघडली असून रक्तदाब देखील वाढला आहे.तसेच ते डायबीटीजचे पेशंट असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.असे डॉक्टरांनी सांगितले आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना पुढील ट्रिटमेंट द्यावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.मुख्यमंत्री उद्धव […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम  आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  केले. त्यांनी  आज  शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे, हे देखील स्पष्ट केले. आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

गडकरींच्या पत्रांची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.या आरोपा नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांची तात्काळ दखल घेतली आहे. राज्यांच्या पोलिस महासंचालकांना आदेश दिले आहेत. कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. यामुळे ठेकेदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामाचा विचार करावा लागेल, गडकरीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात.गडकरी यांच्या कामाची शैली सर्वांना माहीत आहे.गडकरी यांचे शिवसेनेशी देखील खूप चांगले संबंध आहेत.पण आज नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून थेट इशारा दिला आहे.शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, असा थेट इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज होणार निर्णय

विधानपरिषदेच्या 12 नामनिर्देश आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मुंबई हायकोर्टाने आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह 12 जणांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली होती. मात्र जवळपास 9 महीने झाले तरीही त्याबाबत निर्णय न झाल्याने हा वाद कोर्टात पोहोचला आहे.या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे.राज्यपाल जरी कायदेशीर […]

बातमी महाराष्ट्र

शाळा सध्या तरी सुरू होणार नाहीत,निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती

शालेय विभागाने 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.त्या संबधी एक जीआर देखील काढण्यात आला होता.शालेय विभागाच्या या जीआरला आता शिक्षण विभागाने ब्रेक लावला आहे.टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय विभागाचा हा जीआर रद्द केला आहे. 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणं धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महसूल मिळण्यासाठी मंदिरांपेक्षा दारूच्या दुकानांना महत्त्व प्राप्त झाले आहे- चंद्रकांत पाटील

प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी, राष्ट्रीय संघटनमंत्री मा. संतोषजी यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकासकामांच्या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणार – उद्धव ठाकरे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी ऑक्सिजन अभावाने आपले प्राण सोडले.आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या वेळेस ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने स्वयंपूर्ण व्हावे असे आदेश राज्य शासनामार्फत काढण्यात आले होते.यासाठी महराष्ट्रात युधपातळीवर काम चालू आहे.महराष्ट्र हे देशांतील पहिले असं राज्य असेल जे ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेल.असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत महत्वाची बैठक, मंदिरे,मॉल उघडणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज रात्री कोविड 19 संसर्ग टास्क फोर्सची बैठक होणार आहे ही बैठक रात्री आठ वाजता होणार आहे.या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आई टास्क फोर्स मधील वारिष्ट डॉक्टर देखील उपस्थित राहणार आहेत.मुंबई आणि पुण्यातील निर्बंध काल कमी करण्यात आले आहेत. 15 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत,त्यांना लोकल […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना ाज्य सरकारने वार्‍यावर न सोडता मदत केली आहे. आजही ११ हजार ५०० कोटीच्या तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर सर्वानाच झळ […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत, दुरुस्ती व दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटीस मान्यता

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा फार मोठा तडका बसला आहे.त्यामुळे त्यांना मदत जाहीर करणे फार गरजेचे होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांना प्राधान्य; पूररेषेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, नद्याजोड उपक्रम या बाबींवर विचार करुन […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

दुकानांच्या वेळा वाढवणार ,आज अध्यादेश काढणार – उद्धव ठाकरे

आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत देणे सुरू झाले आहे.कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर आणि कठोर निर्णय घेण्यावर आमचा भर असेल.लाखों लोकांचे स्थलांतर करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्यामुळे आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचे पुनर्वसन गरजेचे आहे.नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे.निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत.असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे,तेथे संध्याकाळी 8 वाजेपर्यत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा -उद्धव ठाकरे

नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपूलाचा भूमीपूजन सोहळा आज पार पडला.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.यावेळी त्यांनी विनंती केली सहकार्याचा मार्ग हा नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा अशी साद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातली आहे. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,आणि राज्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही,तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे

मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही,तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे.मी या अगोदर देखील सांगितले आहे की मी सवंग लोकप्रिय घोषणा करणार नाही.पण सगळ्या पुरग्रस्तांना मदत नक्की करेल.असा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.त्यांनी तेथे पूरग्रस्त स्थितीची पाहणी केली.त्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या त्यांना धीर देण्याचा प्रयत्न […]

बातमी महाराष्ट्र

सर्वोत्तम महानगर विकसित करण्यासाठी प्रयत्न करा पण,अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्या

पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. ही कामे करताना त्या भागात अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीसाठी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. अजित […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत करणे सुरु,पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाने सादरीकरण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या 29 जुलै पूरग्रस्त कोल्हापूर भागांचा दौरा करणार आहेत.कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे.त्यामुळे एकच हाहाकार माजला आहे.महापुरामुळे अनेक जिल्हयाचं मोठं नुकसान झालं आहे.मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी तळीये गावाचा दौरा केला होता.त्यानंतर आता मुख्यमंत्री कोल्हापूरचा दौरा करणार आहेत.कोल्हापूर,शिरोळ या भागांना भेट देणार आहेत.नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोल्हापूर,सातारा दौरा केला आहे. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा!भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणा-या ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली असून संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर आर्थिक अडचणीचे पाढे वाचणाऱ्या ठाकरे सरकारची असंवेदनशीलता उघड झाली आहे, अशी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

चिपळूणमध्ये पिण्याचे पाणी आणि फूड पॅकेटस तातडीने पोहचवा,फडणवीस यांचा ठाकरे यांना फोन

चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे एकच हाहाकार उडाला आहे.शेतापासून घरांपर्यतसर्वत्र पाणीच पानी झाले आहे.चिपळूणमध्ये नागरिक भयभीत झाले आहेत.चिपळूण येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही वीज नाही खाण्यासाठी अन्न पदार्थ नाहीत अशा अवस्थेत चिपळूणकर आहेत. त्यांना तातडीने फूड पॅकेटस आणि पिण्याचे पानी पोहचवा.असा फोन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना […]

कोकण पश्चिम महाराष्ट्र बातमी महाराष्ट्र

आम्ही पूरग्रस्त भागात बोटीवर बसून निर्णय घ्यायचो,तुम्ही डायरेक्ट फिल्डवर उतरा – चंद्रकांत पाटील

राज्यांत पुरस्थिती निर्मा+ण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो बोटीत बसून निर्णय घ्यायचो.प्रशासनाला कामाला लावायचो.आता भयावह परिस्थिति निर्माण झालेली आहे.त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फील्डवर उतरावं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा,असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मिडीयाला हे आवाहन केले आहे.आम्ही मदत करण्याचा प्रयत्न […]

बातमी महाराष्ट्र

ढगफुटीचा अंदाज अचूक वर्तविता येत नाही,तळीये गावात कालच मदत मिळाली होती-उद्धव ठाकरे

राज्यांत सध्या ज्या प्रकारे पाऊस पडत आहे ती स्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टीची व्याख्याच बदलावी लागेल.अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत अतिवृष्टी हा शब्द देखील अपुरा पडेल.असे व्यक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यांतील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]

बातमी महाराष्ट्र शेती

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा,पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सर्वसामान्य नागरिकांनी खूप सहन केले आहे,आता तरी मुंबईची लोकल सुरू करा,राज यांचा सरकारला इशारा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे,दिवसेंदिवस रुग्ण संख्या देखील कमी होत आहे.त्यामुळे जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत,असं असलं तरी देशांची राजधानी मुंबई मात्र अजून देखील अनलॉक झालेली नाही. मुंबईची लाइफलाइन असलेल्या मुंबई लोकल मात्र बंद आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.लोकलवरील बंदी हटवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत, सर्वसामान्यांना लोकलमधून […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोन तरुणांचे प्राण,मदतीला दिल्या स्वताच्या गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे पार पडली. मुसळधार पाऊस असल्यामुळे उद्धव ठाकरे स्वताच्या गाडीने काल पंढरपूरला गेले.त्यांनी स्वता ड्राइव्हिंग करत पंढरपुरात दाखल झाले.मात्र मुख्यमंत्री जेव्हा प्रवास करत होते,तेव्हा त्यांच्या प्रवासाच्या रस्त्यात दोन तरूणांचा बाईकवरुन अपघात झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही […]

इतर बातमी महाराष्ट्र

भर पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरेसह मुख्यमंत्री पंढरपुरकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानावरून दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत. मुंबई आणि पुणे परिसरात आज अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले,आता त्यांना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे याचं कौतुक केलं आहे.उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत,तर त्यांना पंतप्रधान करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आता आणखी नवीन चर्चाना उधाण आले आहे. पृथ्वीराज चव्हाण जर ठाकरेचा आग्रह धरत असतील तर त्यांना,राहुल गांधी यांचा विसर […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढणारी,नरेंद्र मोदींनी,उद्धव ठाकरे समोर व्यक्त केली काळजी

देश सध्या करोना विषाणुशी लढा देत आहे.देशाच्या सर्व राज्यांत जवळपास कोरोना रुग्ण आहेत, पण काही राज्यांत मात्र रुग्ण संख्या वाढीचा वेग अधिक आहे.ही एक चिंतेची बाब आहे.देशांत आता पर्यत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत.तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशांतील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑनलाइन बैठक आयोजित केली […]