उपग्रह म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?www.marathihelp.com

उपग्रह हे एक खगोलीय किंवा कृत्रिम यंत्र आहे जे चंद्र, पृथ्वी किंवा ताऱ्याभोवती फिरत राहतात. चंद्रापासून प्रेरणा घेत आपल्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम उपग्रह बनवले आहेत . सर्व उपग्रह त्यांच्या वेगामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात आणि गुरुत्वाकर्षणाच्या बळावर त्याचा परिणाम होत नाही

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73534 +22