कलम ३६८ मध्येच सुधारणा करता येईल का?www.marathihelp.com

भारताच्या घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये संसदेचा घटनादुरूस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे. कलम 368 (1) नुसार, संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:53 ( 1 year ago) 5 Answer 92019 +22