कादंबरी म्हणजे काय ते सांगून कादंबरीचे घटक स्पष्ट करा?www.marathihelp.com

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या 'कादंबरी' या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 91687 +22