कृषी म्हणजे काय?www.marathihelp.com

थोडक्यात मनुष्यबळ, प्राणी, अवजारे व यंत्रे यांच्या साहाय्याने जमीन कसून पिके काढणे, ह्याला 'कृषिकर्म' किंवा शेती म्हणतात पण त्यात पशुपालन, कुक्‍कुटपालन यांसारखे व्यवसायसुद्धा अंतर्भूत आहेत. शेतीचे दोन प्रकार आहेत : जिराइती (फक्त पावसावर अवलंबित) व बागाइती (सिंचाईवर अवलंबित).

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 38307 +22