पृथ्वीच्या गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात?www.marathihelp.com

ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 23930 +22