विषुववृत्तीय पट्ट्यात जास्त पाऊस का पडतो?www.marathihelp.com

कारण जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारणक्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:28 ( 1 year ago) 5 Answer 54973 +22