व्यवसायात प्रवर्तक म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रवर्तक : अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक. उत्पादनाच्या इतर घटक साधनांना म्हणजे जमीन, भांडवल, मानवी श्रम यांना योग्य परिमाणांत एकत्रित करून उद्योगधंद्यांतील धोका आणि अनिश्चिती पतकरून वस्तूंचे योग्य परिमाणात उत्पादन करण्याचे कार्य प्रवर्तक करीत असतो.

solved 5
व्यवसाय Thursday 23rd Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 135413 +22