शिक्षणाचे तत्वज्ञान म्हणजे काय?www.marathihelp.com

आपण नवीन मूल्ये शोधून काढू व आपले जीवन सुधारू, हा आशावाद मनुष्याला सतत उदयोगात ठेवू शकतो. कार्यवादयांच्या मते शिक्षणातून निघालेले सामान्य नियम एकत्र केले म्हणजे शिक्षणाचे तत्त्वज्ञान बनेल. वास्तववाद हा तत्त्वज्ञानाचा पंथ विसाव्या शतकात निघाला. बाह्य जग जे आहे, जे मनुष्याला दिसत आहे, ते खरे आहे, असे वास्तववादी मानतात.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 16:23 ( 1 year ago) 5 Answer 65360 +22