बातमी महाराष्ट्र राजकारण

पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – अजित पवार

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करा -अजित पवार

करोना प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे.1 सप्टेंबरपासून दिल्लीसह राजस्थानमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.महाराष्ट्रात मात्र शाळा कधी सुरू होणार ही अजून तरी स्पष्ट झालेले नाही.राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही पण राज्यातील सर्व शिक्षकांनी आणि इतर शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंचा मंत्रालयातील 300 पॉवरफूल अधिकाऱ्यांना जोर का झटका..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कारवाईची सध्या संपूर्ण मंत्रालयात जोरदार चर्चा होत आहे.इतक्या वर्षात महाराष्ट्राला अनेक चांगले मुख्यमंत्री लाभले पण त्यांना देखील काही गोष्टी बदलणे जमले नाही पण उद्धव ठाकरे यांनी मात्र एक नवीन इतिहास स्वताच्या नावावर लिहिला आहे.मंत्रालयात अनेक मोठे अधिकारी वर्षानुवर्ष एकाच विभागात काम करतात. त्यांची जर बदली करण्याचा प्रयत्न केला गेला तर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अटक करायला गोविंदा काय लादेन आहे का?आशिष शेलार यांचा सवाल

दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदाची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे.या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे.अटक करायला गोविंदा काय लादेन आहे का?असा सवाल आशीष शेलार यांनी केला आहे.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काल दिवसभर गोविंदाना अटक काय, नोटिसा काय,धरपकड काय,बलाचा वापर काय,अटक […]

बातमी राजकारण

नरेंद्र मोदी आणि योगी ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी-राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार कौतुक केले आहे.योगी गुन्हेगारांना कडक शिक्षा देतात.त्यामुळे गुन्हेगार त्यांचे नाव देखील घ्यायला घाबरतात.योगी मुख्यमंत्री नसते तर माझ्या लखनऊ मतदार संघाचा इतका विकास झाला नसता. राजनाथ सिंह आणि योगी यांनी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आव्हाड असतील का लिस्टमधले 12 वे खेळांडु? ईडीची नोटिस येणार?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळांडु राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.त्यामुळे ईडीची पुढची नोटिस आवहाडाना येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीची पाहणी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या,मुख्यमंत्र्यांना आमदारांचा घरचा आहेर

खेड पंचायत समितीत शिवसेनेचं बहुमत असतानाही पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे.राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार उत्तर दिले आहे.ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात त्या आमदारांना समजून घ्या,असा सल्ला मोहिते यांनी दिला आहे. मोहिते यांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे बहुमत असून देखील राष्ट्रवादीचा सभापती […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली-चंद्रकांत पाटील

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता नोटिस बजावली.त्यानुसार 11 च्या सुमारास परब ईडी कार्यालयात पोहचले.मात्र परब ईडी कार्यालयात फिरकलेच नाहीत.त्यांना ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे.अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला,मोदींचा परराष्ट्र मंत्रालयाला सल्ला

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन दोन आठवडे झाले आहेत.अमेरिकेन सैन्य माघारी परतले आहे.त्यामुळे आता काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे.अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितिचा विचार करा आणि सर्वात प्रथम भारताचा म्हणजेच आपल्या देशाचा विचार करा मगच योग्य पाऊले उचला.असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये अजून देखील अनेक भारतीय अडकले आहेत.भारतीय […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात -उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-सभारंभाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे.कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही,कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत,त्यांचे पालन करावेच लागेल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.केंद्र सरकारनेही हे सांगितले आहे की सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.राज्य सरकारला काळजी घेण्यास संगितले आहे.माझं काही म्हणण नाही,समजदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पंकजा सध्या काय करतात ? तर हे आहे त्यांचे उत्तर

भाजपा नेत्या पंकजा मुंडे नेहमी चर्चेत असतात.मागील काही दिवसांपासून पंकजा कुठे आहेत?असा सवाल सर्व विचारत आहेत, कारण त्यांची कोठे सभा झाली किंवा कोणत्या कार्यक्रमाला त्या उपस्थितीत दिसल्या नाहीत,त्यामुळे पंकज आहेत तरी कुठे असं विचारलं जात आहे.पंकजा सध्या कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक भूमिकेत व्यस्त नाहीत तर त्या व्यस्त आहेत,त्यांच्या आवडत्या भूमिकेत ती भूमिका म्हणजे आईची भूमिका […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

बाहेर येऊ दे,बोटं छाटणार,राज ठाकरे पुन्हा परप्रांतीयाविरोधात आक्रमक

ठाणे महापालिकेच्या महिल्या अधिकाऱ्यांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे.ठाण्यात परप्रांतीय फेरिवाल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला केला.तो ज्या दिवशी पोलिसांकडून सुटेलत्या दिवशी तो आमच्याकडून मार खाईल.यांची मस्ती उतरविली पाहिजे,यांची सर्व बोटं छाटली पाहिजे,पुन्हा फेरीवाला म्हणून फिरत काम नये. तेव्हा यांना कळेल,यांची हिंमत कशी होते.निषेधाने हे सुधारणारे नाहीत.”आज पकडला उद्या पुन्हा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

रश्मी ठाकरे ते किशोरी पेडणेकर हे आहेत ठाकरे सरकारचे घोटाळे इलेव्हन

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.सोमय्यांनी ठाकरे सरकार संबंधी 11 जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहे.यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापसून ते अगदी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत. शिवसेना आमदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

म्हणून राणे पोलिसांसमोर आज हजर झाले नाहीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलिस आधीक्षकांच्या कार्यालयात हजत राहू शकले नाहीत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांना पोलीसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राणे यांचे वकील संदेश चिकणे यांच्यावतीने स्थानिक गुन्हे शाखेने निरीक्षक दयानंद गावडे यांच्या कार्यालयात हजर झाले,त्यांनी पोलिसांना सांगितले राणे यांना बरे वाटत नसल्याने ते येऊ शकत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था- नाना पटोले

मंदिर सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे.पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा मासा तडफडतो तसा भाजपा तडफडत आहे.नान पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला,तेव्हा ते बोलत होते.सत्तेतून बाहेर पडल्यापासून भाजपा कासावीस झाले आहे. त्यामुळे ते अनेक प्रयत्न करत आहेत.फडणवीस यांनी 15 ऑगस्टला मंत्रालयांवर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?- चंद्रकांत पाटील

करोनाच्या निर्बंधामुळे मंदिरे अनेक दिवसांपासून बंद आहेत.मंदिरे आठ दिवसांच्या आत उघडावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलने केली आहेत.भाजपा मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे.आंदोलनाच्या दबावामुळे मंदिरे उघडण्याचे आदेश आज संध्याकाळ पर्यत दिले जातील,असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांनी आज पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेतले. पुण्यातल्या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे सत्तेत आल्यापासून हिंदू हा शब्द विसरले आहेत का?मनसेचा सवाल

करोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.मनसेने मात्र ठाण्यात आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे.यासाठी मनसेने आंदोलन देखील सुरू केले आहे.ठाण्यातील भगवती मैदान येथे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आंदोलना  करता बसले आहेत. आम्ही नियमांचे पालन करतो पण आम्हाला उत्सव साजरा करू दया,अशी मागणी मनसेने केली आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नको ते उद्योग बंद करा आणि कामाला लागा – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा काल पासून सुरू झाला.नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे जनआशीर्वाद यात्रा काही काळ थांबली होती.आज ही यात्रा सिंधुदुर्ग येथे पोहचली.सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजला जातो.सिंधुदुर्ग येथे आज जमाव बंदी लावण्यात आली होती. नारायण राणे यांनी आज कोकणवासीयांचे आभार मानले आहेत.तसेच जनतेला त्यांनी आवाहनही केले आहे.राणे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आले नीरज चोप्राचे नाव ..

आपल्या देशांत स्टेडियम असो किंवा रस्ते सरकारी मालमत्तेला नेहमी नेत्यांची किंवा पुढायऱ्यांची नावे दिली जातात पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र आज एक वेगळीच घोषणा केली आहे.पुण्यात  असलेल्या आर्मी स्टेडियमला आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरच चोप्राचं नाव देण्यात आलेआहे.आर्मीमधील मेडल विजेच्या खेळांडुचा आज सत्कार करण्यात आला तेव्हा राजनाथ सिंह यांनी ही […]

इतर बातमी महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसेंवर ईडीकडून मोठी कारवाई,जप्त केली तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते.त्यांनी पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीत 3.1 एकर प्लॉट खरेदी केला.हा प्लॉट खरेदी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे.असा आरोप 2016 मध्ये एकनाथ खडसे यांच्यावर लावण्यात आला होता.या भूखंडाची मूळ किंमत ही 31 कोटी इतकी असून खडसे यांनी हा प्लॉट निव्वळ 3 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.रेडी रेकनरचे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राणेंच्या घराबाहेर आंदोलनात अग्रेसर असलेल्या मोहसीन शेखला सेनेकडून मिळाले हे बक्षीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्रयाबद्दल बोललेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती.शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते.राज्यभरात त्यांनी आंदोलने केली.यामध्ये जूहूमधील आंदोलन सर्वाधिक चर्चेले गेले.नारायण राणे यांचे एक निवासस्थान जुहूमध्ये देखील आहे.तेथील त्यांच्या बंगल्या बाहेर सेनेने एक आंदोलन केले होते.या आंदोलनात सर्वात अग्रेसर होता मोहसीन शेख.मोहसीनने त्या दिवही अक्षरक्षा कपडे फाटे पर्यंत मारले होते. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महत्वाची बातमी -केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचंड चर्चेत आहेत.नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.त्यांतर संपूर्ण महाराष्ट्रात दोन गट पडले होते.राणे समर्थक आणि सेना समर्थक यांनी प्रचंड गोंधळ केला. राणे यांना अटक देखील करण्यात आले होते.त्या नंतर त्यांना अवघ्या काही तासात जामीन देखील मिळाला होता.या कारवाई दरम्यान नारायण […]

काम-धंदा बातमी महाराष्ट्र

राज्यांत आता क्लास वन अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबालाही मिळणार नोकरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने आज पुन्हा एकदा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क आणि गट डच्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी दिली जाते.मात्र मागील काही दिवसांपासून एक मागणी फार जोर धरत होती.ती मागणी अशी होती की , गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

भाजप-सेनेच्या भांडणात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघतात -सदाभाऊ खोत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई नंतर महाराष्ट्रात एकच गदारोळ माजला आहे.सर्व राजकीय पार्ट्या एकमेकांवर आरोप करत आहेत.रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील जोरदार टीका केली आहे. भाजप आणि सेनेचे भांडण लागले आहे,कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी हे त्यांची कोल्हाप्रमाणे मजा बघत आहेत.भाजप-सेना एकत्र येऊ […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राजकारणात पन्नास वर्षे झाली असली तरी राजकारण अजून मला समजले नाही. ज्या दिवशी पुर्ण समजल असे वाटल त्या दिवशी मी संपेल-खा. गिरीश बापट 

मला राजकारणात पन्नास वर्षे झाली असली तरी राजकारण अजून मला समजले नाही. ज्या दिवशी पुर्ण समजेल त्या दिवशी मी संपेल; असे प्रतिपादन करत खासदार गिरीश बापट यांनी सतत नव-नवीन शिकतात राहण्याच्या प्रवृत्तीला प्राधान्य देत आध्यात्मिक ज्ञान आणि संस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. अपुर्णत्वाची भावना व्यक्तीला क्रियाशील बनवते. धर्म, अध्यात्म, समाजकारण, राजकारण या सर्वांनी हेच शिकवल की, […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

काहींच राजकीय पर्यटन सुरू झाले आहे,जुने व्हायरस परत आले आहेत,त्यांचा बंदोबस्त करायचाय

कोरोना आणि लॉकडाऊनचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.सध्या राज्यांत काही लोकांचं राजकीय पर्यटन सुरू आहे.असं सांगताना जुने व्हायरस परत आले आहेत. या व्हायरसचा बंदबस्त करावा लागेल.असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.सर्वांना फिरणं आवडतं.काही जणांचं राजकीय पर्यटन असतं.इथून तिथे,तिथून इथे काहीजण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांना कानशिलात मारली तरी देखील त्यांनी संयम पाळला पण..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तीने लगावली होती,तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तीला माफ केले.पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहून देखील शिवसेनेला कळत नाही का?असा सवाल भाजप नेते आशीष शेलार यांनी केला आहे.आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन,शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली,त्यावेळी शरद पवार यांनी संयम पाळून त्या व्यक्तीला […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी अमित शाहांचा फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर भाजपाचे सर्व प्रमुख नेते आता नारायण राणे यांना फोन करून त्यांची विचारपूस करत आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नारायण राणे यांना नुकताच फोन करून त्यांची माहीत घेतली आहे.अमित शहा यांनी नारायण राणे यांना पोलिस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशील  […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

इंपिरिकल डेटासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकष्टा करेल- छगन भुजबळ

इंपिरिकल डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकष्टा करणार आहे.राज्याचे अन्न,नागरिक पुरवठा व ग्राहक मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.यावेळी भुजबळ म्हणाले ओबीसी समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.ओबीसी समाजाला आरक्षण हे मोठ्या संघर्षानंतर मिळाले आहे. आम्ही अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून संघर्ष केला आहे. समता परिषद सुरवातीपासूनच कायदेशीर लढाई लढत आहे. आता […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीविरुद्ध तुम्ही काय काय केलं.. हे सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे – देवेंद्र फडणवीस 

राज्यांत पोलिसांचा गैरवापर सुरू आहे.महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे.त्यांच्यासोबत मी पाच वर्ष काम केलं आहे.संपूर्ण देशांत नि:पक्ष पोलिस म्हणून त्यांची ख्याती आहे, पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे,सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहे.अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे,हे सरकारदुटप्पी भूमिका […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पोलिस लोटांगण घालत आहेत का?फडणवीस यांचा सवाल

राज्यांत पोलिसांचा गैरवापर सुरू आहे.महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे.त्यांच्यासोबत मी पाच वर्ष काम केलं आहे.संपूर्ण देशांत नि:पक्ष पोलिस म्हणून त्यांची ख्याती आहे, पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे,सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहे.केवळ सरकारला खुश करण्यासाठी पोलिस कारवाई करायला लागेल तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी […]

बातमी राजकारण

लेडी तालिबान पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या,भाजपाची ममता बॅनर्जींवर जोरदार टीका

अफगणिस्तान तालिबानने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण जगाच लक्ष त्याकडे वेधलं होतं.काही देशांनी सरळ तालिबान्यांना पाठिंबा दिला आहे.तर काहीनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.तालिबानच्या या कृतीचे पडसाद संपूर्ण जगात पडले आहे.भारतात देखील या कृतीचे पडसाद पडले आहेत.पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारांची तुलना तेथील भाजप नेते सातत्याने तालिबानी कारवाई केली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या महासचिवांनी पुन्हा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

संसर्ग हाताबाहेर गेला तर.. अजित पवारांनी व्यक्त केली चिंता

महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, डेल्टा प्लस विषाणु घातक आणि वेगाने पसरणारा आहे हे सगळे सांगितले जात असतांना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणाने, घरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम  आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  केले. त्यांनी  आज  शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहे, हे देखील स्पष्ट केले. आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कोविड काळातील टोपेंचे काम कौतुकास्पद -सुप्रिया सुळे

राज्यांत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला तोंड देताना राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिकाअत्यंत महत्वाची मानली गेली. कोरोना काळात राजेश टोपे यांच्या कामाचे कौतुक विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केले आहे. या दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे […]