मनोरंजन महिला विशेष

देवमाणूस मालिकेतील मंजुळा अभिनयासोबत या व्यवसायात देखील आहे नंबर वन ..

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका चांगल्या प्रकारे गाजत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी मालिकेत मंजुळा हे पात्र दाखविण्यात आलं होतं. ह्या पात्राने मालिकेतील डॉक्टरांना देखील वेड लावलं होतं. देवमाणूस ,छोटी मालकीन , मोलकरीणबाई या मालिकेत देखील  प्रतिक्षा जाधवने काम केलं आहे. सध्या ती तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मी या भूमिकेत दिसत आहे. प्रतीक्षा मुळची पुण्याची […]

इतर बातमी मुंबई वायरल झालं जी

‘कारभारी लयभारी’ या मालिकेमधील अभिनेत्रीवर हल्ला; सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ…

झी मराठी वरील ‘कारभारी लयभारी’ या मालिके मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर काही अज्ञात माणसांनी अचानक हल्ला केला आणि तिला मारहाण केल्याच समोर आलं आहे. कारभारी लयभारी मधील ‘गंगा’ हे पात्र करणाऱ्या या अभिनेत्री नी स्वतः हे एका व्हिडिओद्वारे सोशल मिडियावर शेअर केले आहे. गंगा ही भूमिका करणारी ही अभिनेत्री ट्रान्सजेंडर आहे. त्यांचे नाव प्रविण हाटे […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी व्हिडिओ

अभिनेते हार्दिक जोशींनी कोल्हापुरात सुरु केला नवीन व्यवसाय…

कोल्हापूरच्या कुस्तीचा रांगडा रंग दाखवणारी मालिका तुझ्यात जीव रंगला ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. बराच काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका संपली असली तरी त्यातील कलाकार हे रसिकप्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहतील. पण आता मालिका तर संपली मग हे सगळे कलाकार काय करत असतील याचे कूतुहल सगळ्यांनाच असते आणि हे जाणून घेण्याची इच्छा पण असते. […]

ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई यशोगाथा

पानपट्टीची टपरी टाकण्यापासून ते सुप्रसिद्ध विनोदवीर होण्यापर्यंतचा प्रवास सहजसोप्पा कधीच नव्हता…

हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी […]

ब्लॉग मनोरंजन राजकारण

जेव्हा राज ठाकरे निलेश साबळेला अचानकपणे १० ते १२ वेळेस कॉल करतात…

‘कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असे म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. निलेश साबळे हा सर्वांच्या घराघरांत पोहचला आहे. मराठी विश्वात पहिला वाहिला असा कॉमेडी शो ज्याने विनोदाची परिभाषा च बदलली आहे. लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या काही वर्षांपासून कुटुंबातील सगळ्यांचाच ‘फेव्हरेट’ आहे. […]